तारे तारका
महेश टिळेकर हे आमचे जवळचे मित्र
महेश टिळेकर हे अतिशय वेगळे unique गृहस्थ आहेत
ते निर्माता दिग्दर्शक आहेत
तारे तारका नावाचा त्यांचा कार्यक्रम अतिशय गाजलेला कार्यक्रम जो फक्त महेश टिळेकरच करू शकतो बाकी मराठी मध्ये किती दिग्गज निर्माते आले तरी इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम कुणीही करू शकत नाही त्यांना ते करणे शक्य होणार नाही कारण त्याचा स्केल इतका वरती नेऊन ठेवला आहे महेश ने की आजतागायत कोणालाच हे जमलेल नाही
मराठी इंडस्ट्री मधल्या 22 नायक आणि 22 नाही का यांना घेऊन एक कार्यक्रम त्यांनी पुण्यामध्ये केला
त्या कार्यक्रमाचे तिकीट अडीच तीन तीन हजार रुपये ब्लॅक ने विकले गेले
22 नाईकांना आणि 22 नायकांना घेऊन एखादा कार्यक्रम करायचा ही फार सोपी गोष्ट नाहीये
ती त्यावेळेला महेश ने करून दाखवली होती
वीके नाईकांच्या गुपचूप गुपचूप चित्रपटांमधलं गाणं पाहिले न मी तुला पाहिले पाहिले मी तुला तू मला न पाहिले
या गाण्यावर समीरा गुजर या अभिनेत्री बरोबर माझा डान्स होता
तसंच रमेश भाटकर कुलदीप पवार निळूभाऊंपासून भरत जाधव स्वप्निल जोशी सुबोध भावे असे सगळेच जवळजवळ सगळेच मराठी कलाकार याच्यात होते
त्यात नाईकांमध्ये सुरेखा पुणेकर रति अग्निहोत्री अलकाताई आठवले आणि सगळ्याच मराठीच्या जेवढ्या अभिनेत्री आहेत त्या सगळ्याच होत्या
त्यावेळेला मी महिमा खंडोबाचा नावाचा एक मराठी चित्रपट जेजुरी मध शूटिंग करत होतो
त्या चित्रपटाची नायिका होती दिपाली सय्यद फक्त ती या कार्यक्रमांमध्ये नव्हती कारण मला चांगलं आठवतं मी तो चित्रपट टाच शूटिंग आटपून जेजुरी वरून पुण्याला आलो आणि पुण्यामध्ये हे परफॉर्मन्स केलं होतं.
आणि जयाप्रदा हिच हस्ते आमच्या सगळ्यांचा सत्कारही करण्यात आला होता.
मला असं वाटतं तू एकमेव तारे तारकांचा कार्यक्रम झाला त्यानंतर महेश टिळेकर यांनी मराठी तारका नावाचा कार्यक्रम केला आणि तो जगभरात पोहोचवला त्यांनी तो कार्यक्रम सियाचीन मध्ये आपल्या सैनिकांना समोर पण सादर केला होता.